श्री संतकृपा डी.फार्मसी मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी
घोगाव | कृष्णाकाठ वृत्तसेवा : श्री संतकृपा शिक्षण संस्थेच्या कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. या वेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील आणि श्री संतकृपा इंटरनॅशनल ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या पुष्पा पाटील यांच्या …
इमेज
श्री संतकृपा अभियांत्रिकीच्या १२ विद्यार्थ्यांना डुकाटी एनर्जियामध्ये नोकरीची संधी.
कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा: घोगाव तालुका कराड येथील श्री संतकृपा अभियांत्रिकी महाविद्यालयातील अंतिम वर्ष इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस प्लेसमेंटचे आयोजन करण्यात आले होते. या प्रक्रियेत डुकाटी एनर्जिया इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, पुणे या नामांकित कंपनीने सहभाग घेतला आणि विद्यार्थ…
इमेज
कोटा अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे इंटरनॅशनल इंग्लिश ऑलम्पियाडमध्ये उज्वल यश
कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा: आंतरराष्ट्रीय इंग्लिश ऑलम्पियाड परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून कोटा अकॅडमी आणि कोटा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स च्या 8वी, 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. इंग्लिश ओलंपियाड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये कोटा अकॅडमी व कोटा ज्युनिअर …
इमेज
श्री बाळसिद्ध विद्यालय ग्रामीण भागातील आदर्शवत शाळा : अशोक कोठावळे
घोगाव | कृष्णाकाठ वृत्तसेवा: ग्रामीण विकास शिक्षण संस्था, उंडाळे संचलित श्री. बाळसिद्ध विद्यालय, घोगाव येथे शुभचिंतन व वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून रमेश शिंदे (सॉफ्टवेअर इंजिनिअर, श्री. कॉम्प्युटर सिस्टीम, कराड), अशोक कोठावळे (मुख्याध्यापक, श्री.…
इमेज
जेईई परीक्षेत ‘ब्रिलियंट’च्या विद्यार्थ्यांचा सातारा जिल्ह्यात डंका
तेजस दाभाडे सातारा जिल्ह्यात प्रथम  कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा : राज्य व राष्ट्रीय पातळीवरील परीक्षांमध्ये उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेल्या सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, कराड येथील विद्यार्थ्यांनी जेईई मेन परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तेजस चंद्रकांत दाभाडे…
इमेज
हणमंत सूर्यवंशी यांना पी. एच. डी पदवी प्रदान
हणमंत सूर्यवंशी यांना पी. एच. डी. पदवी प्रदान करताना मान्यवर        उंडाळे | कृष्णाकाठ वृत्तसेवा : पं.दीनदयाळ उपाध्याय हिंदी विद्यापीठ वृंदावन मथुरा (एम.पी) या विद्यापीठामार्फत घोगाव ता कराड येथील श्री.बाळसिद्ध विद्यालयाचे मुख्याध्यापक .व , सातारा राष्ट्रभाषानुरागी शिक्षक सेवक सह.पतसंस्थाचे अध्यक्ष…
इमेज
आ.च. विद्यालय,मलकापूर येथील गुणवंत व स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न.
मलकापूर | कृष्णाकाठ वृत्तसेवा : श्री मळाई देवी शिक्षण संस्थेचे, आ.च. विद्यालय,मलकापूर येथे शैक्षणिक वर्ष 2022- 23 मधील गुणवंत व स्पर्धा परीक्षांमध्ये उज्वल यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला.        कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून श्री.भूपेश सिन्हा (प्रमोटर्स …
इमेज
जननी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आ. च.विद्यालयातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
कराड| कृष्णाकाठ वृत्तसेवा: जननी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मलकापूर येथील आ. च. विद्यालयातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप जननी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संदीप फुके यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी श्री मळाई देवी शिक्षण संस्थेचे सचिव मा.शेतिमित्र अशोकराव थोरात म्हणाले ट्…
इमेज
कै.हिंदुराव साळुंखे सर यांच्या स्मृतिदिनी दि हिंद एज्युकेशन सोसायटी तर्फे विद्यार्थ्यांना वह्या वाटप.
कै.हिंदुराव साळुंखे सर यांच्या प्रतिमेचे पूजन करताना संस्थेचे सचिव श्री राहुल साळुंखे सर व इतर मान्यवर.  मिरज| कृष्णाकाठ वृत्तसेवा: दि हिंद एज्युकेशन सोसायटी,मिरज संचलित न्यू इंग्लिश स्कुल, कवठेएकंद विद्यालयात संस्थेचे माजी संचालक, इंग्रजी विषयाचे विद्यार्थीप्रिय शिक्षक कै हिंदुराव महादेव साळुंखे य…
इमेज
प्रज्ञा पाटील हिचे मंथन परीक्षेत सुयश
पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा : मंथन वेलफेअर फौंडेशन यांच्यावतीने घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेमध्ये प्रज्ञा पांडूरंग पाटील हिने पाटण केंद्रांत प्रथम क्रमांक मिळवला असून शिष्यवृत्ती प्राप्त केलेली आहे,याबद्दल तिचा नुकताच शाल,श्रीफळ,प्रमाणपत्र,स्मृतीचिन्ह व रोख रक्कम देवून नुकताच मंथन परिवारातर्फे सत…
इमेज
हर्षवर्धन शेजवळ यांची नवोदयसाठी निवड
पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा:  मोरणा शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल गोकूळ-धावडे या विदयालयाचा विदयार्थी कु.हर्षवर्धन सतिश शेजवळ यांची केंद्रीय नवोदय विदयालय सातारा येथे नुकतीच निवड झाली असून तो मोरणा शिक्षण संस्थेचे सचिव व लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे माजी शेती अधिकारी श्री.…
इमेज
श्री संतकृपा शिक्षण संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा.
कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा:   घोगाव ता.कराड येथील श्री संतकृपा शिक्षण संस्थेच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. श्री संतकृपा इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी चे प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी सहभागी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांना योगाची प्रात्यक…
इमेज
आदर्श ज्युनिअर कॉलेज व आ.च. विद्यालय मलकापूर येथे आज "आंतरराष्ट्रीय योग दिन " उत्साहात संपन्न.
कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा :   श्री मळाई देवी शिक्षण संस्था संचलित आदर्श ज्युनियर कॉलेज व आ. च. विद्यालय, मलकापूर येथे विविध योग प्रात्यक्षिकांसहआंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न झाला.        क्रीडा शिक्षक श्री जे.एन. कराळे यांंनी विविध योगांचे प्रकार त्यांचे प्रात्यक्षिके करून दाखवून ते विद्यार्थ्यांच्…
इमेज
श्री संतकृपा इंटरनॅशनल ज्युनिअर कॉलेजच्या उज्वल यशाची परंपरा कायम..
विज्ञान शाखेचा 100% निकाल . कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा : श्री संतकृपा शिक्षण संस्था संचलित श्री संतकृपा ज्युनिअर कॉलेज चा इ. 12 वी विज्ञान शाखेच्या उज्वल निकालाची परंपरा यावर्षीही कायम राहिली आहे.. या वर्षी देखील विज्ञान शाखेचा निकाल 100% लागला आहे. साळुंखे स्नेहा विनोद ( 81%) , पाटील प्रणाली रा…
इमेज
आ.च.विद्यालय,मलकापूरचा 10 वीचा निकाल 99.48
कराड| कृष्णाकाठ वृत्तसेवा : श्री मळाई देवी शिक्षण संस्था संचलित आ. च. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मलकापूर निकालाची परंपरा कायम राखत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी याही वर्षी विद्यालयाच्या अशा पल्लवीत करून विद्यालयाचे नावलौकिकात अधिक भर घालून निकालाच्या इतिहासामध्ये सातत्य राखणेत यशस्वी झाले…
प्राचार्य डॉ.सचिन पाटील यांची शिवाजी विद्यापीठ फार्मसी अभ्यासक्रम मंडळावर निवड
कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा : अशोकराव माने कॉलेज ऑफ फार्मसी पेठवडगावचे प्राचार्य डॉ. सचिनकुमार वसंतराव पाटील यांची शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या फार्मसी अभ्यास मंडळावर सदस्यपदी निवड झाली. फार्मसीमध्ये विद्यापीठ स्तरावर येणारे नवनवीन बदल, धोरणे, अभ्यासक्रम याबाबत अभ्यास मंडळाची भूमिका महत्त्वाची असत…
इमेज
श्री संतकृपा डी फार्मसी मध्ये बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन
घोगाव|कृष्णाकाठ वृत्तसेवा: घोगाव तालुका कराड येथील श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) येथे एस.के.एस. बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यासाठी सातारा सांगली कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांमधून विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता. डिप्लोमा इन फार्मसी …
इमेज
आ.च. विद्यालय, मलकापूर येथे टेबल टेनिस-रोबो उद्घाटन समारंभ उत्साहात संपन्न.
कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा: खेळाचे महत्व लक्षात घेऊन आ.च. विद्यालय मलकापूर येथे टेबल टेनिस खेळाचा अधिक सराव होण्याच्या दृष्टीने अद्यावत रोबोचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. निजाम भाई मोमीन - स्टार बॉडी बिल्डर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे श्री लक्ष्मण जिरंगे ,श्री …
इमेज
पर्यावरणाचे संतुलन साधण्यासाठी, तसेच नैसर्गिक साधन संपत्ती स्त्रोतांच्या योग्य वापरासाठी सोलर सिस्टिम महत्त्वाची : शेतीमित्र अशोकराव थोरात
कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा  श्री मळाई देवी शिक्षण संस्था संचलित, आदर्श ज्युनिअर कॉलेज व आ.च. विद्यालय मलकापूर ता. कराड येथे रूप टॉप सोलर सिस्टिमचा हस्तांतरण सोहळा मोठ्या उत्साहात नुकताच संपन्न झाला. त्यानिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष शेतीमित्र अशोकराव थोरात यांनी वरील उद्गार काढले. पुढे ते म्हणाले, स…
इमेज
उज्वल निकालाची परंपरा कायम ठेवावी : रविराज देसाई दादा
पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा:  मोरणा शिक्षण संस्थेच्या  न्यू इंग्लिश स्कूल गोकूळ-धावडे या विदयालयामध्ये एस.एस.सी शुभचिंतन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ असा संयुक्तरित्या कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई हे होते. त्यावेळी …
इमेज