पाटण तालुक्यात लवकरच कृषी महाविद्यालय उभारणार : मंत्री शंभूराज देसाई.
पाटण| कृष्णाकाठ वृत्तसेवा : लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या प्रगती साठी पाटण तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी आणि ग्रामीण भागातील विध्यार्थी यांच्या प्रगतीसाठी स्वर्गीय आबासाहेब यांनी आपले आयुष्य वेचले. त्यांनी घालून दिलेल्या आदर्श विचारां च्या पावलांवर पाऊल ठेवून त्यांच्या स्मृती ज…
• चंद्रकांत चव्हाण