पानवळवाडीत हनुमान जयंती उत्साहात साजरी
गुलाल उधळणीसह पालखी मिरवणुकीची भव्य शोभा. मालदन|कृष्णाकाठ वृत्तसेवा: पानवळवाडी मालदन तालुका पाटण येथे हनुमान जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात साजरी करण्यात आली. या निमित्ताने सकाळी हनुमान मंदिरात महिलांनी पाळणा म्हटला मंदिराच्या प्रवेशद्वारावर पाळणा बांधून त्यामध्ये हनुमानाची प्रतिमा ठेवून पा…