मुख्यमंत्री रोजगार प्रशिक्षण विभाग स्थापनेची मागणी; विधानसभेत आ. डॉ. अतुलबाबा भोसलेंची भूमिका
मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : राज्यात नवनवीन उद्योगधंदे येण्याची तयारी असल्याने कुशल मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी स्वतंत्र ‘मुख्यमंत्री रोजगार प्रशिक्षण विभाग’ सुरू करण्याची आवश्यकता आहे, अशी आग्रही मागणी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी विधानसभेत केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावावर…
इमेज
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना धमकी देणाऱ्या आरोपीस जामीन मंजूर.
कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा : काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा आ. पृथ्वीराज चव्हाण  यांना शनिवारे मध्यरात्री ईमेलवर द्वारे नांदेड येथील संशयित अंकुश शंकरराव सवराते याने धमकी दिली होती. या प्रकरणी संशयितास अटक करण्यात आल्यानंतर आज कराड येथील प्रथम वर्ग न्यायालयासमोर हजर केले असता न्याय…
इमेज
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना धमकी; कराड पोलिस अलर्ट.
कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात असून याचे पडसाद आता पावसाळी अधिवेशनात सुद्धा पाहायला मिळाले आहेत. काँग्रेस नेते आणि राज्याचे मा…
इमेज
संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या सदस्यपदी गोविंदराव गोटुगडे यांची निवड
तळमावले | कृष्णकाठ वृत्तसेवा: सातारा जिल्हयातील पाटण तालुक्याचे संजय गांधी सामाजिक अर्थसहाय्ययोजनेनुसार वित्तीय सहाय्य मागणीसाठी आलेल्या अर्जाची छाननी करुन निर्णय घेणेसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या सदस्यपदी गोविंदराव गोटुगडे (आप्पा) यांची नियुक्ती करण्…
इमेज
या दिवशी एकनाथ शिंदेंना हटवून अजित पवारांना मुख्यमंत्री केलं जाईल; पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा दावा
मुंबई|कृष्णाकाठ वृत्तसेवा: अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाल्यापासून एक चर्चा सातत्याने सुरु आहे ती म्हणजे एकनाथ शिंदेंना हटवून अजित पवार यांना मुख्यमंत्री केलं जाईल. दुसरीकडे अनेक आमदार हा दावा खोडूनही काढत आहेत. मात्र आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तारीख सांग…
इमेज
अजित पवारांच्या सरकार मध्ये सामील होण्याच्या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांचे अनेक दावे...
कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा: अजित पवार यांनी सत्तेत पाऊल ठेवताच राष्ट्रवादी आणि काँग्रच्या नेत्यांकडून त्यांच्यावर सडकून टिका होत आहे. राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर अजित पवार यांना चांगलेच धारेवर धरण्यात येत आहे. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील आता अनेक दावे केलेले आहेत. अजित पवार यांची …
इमेज
कराडच्या प्रीती संगमावरून हात उंचावत शरद पवार म्हणाले…
कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा: अजित पवार यांनी काल भाजपसोबत हातमिळवणी केली. अशात राष्ट्रवादीचे नेते-कार्यकर्ते संभ्रमात होते. मात्र पक्षाच्या कार्यकर्त्यांना, जनतेला विश्वास देण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार मैदानात उतरले आहेत. शरद पवार सध्या सातारा दौऱ्यावर आहेत. कराडमधील प्रीतीसंगमावर जात…
इमेज
देसाई गटाच्या प्रमुख नेत्याचा कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश
पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा : पाटण तालुक्याच्या विकासासाठी परिवर्तन हा एकच आता पर्याय आहे. गटबाजी व भ्रष्टाचाराची उन्मत्त सत्ता उलथवून टाकण्यासाठी सत्यजितसिंह पाटणकर यांच्यासारखे विकासाला प्राधान्य देणारे नेतृत्व तालुक्यातील जनतेला पाहिजे आहे असे मत उधवणे येथील ग्रामस्थांनी आज पाटण येथे व्यक्त केले.…
इमेज
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नावे फिरणारी ती पोस्ट चुकीची व खोटी
सातारा | कृष्णाकाठ वृत्तसेवा : पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नावे टोल माफी बाबतची फिरत असलेली पोस्ट खोटी व चुकीची असल्याचा खुलासा पालकमंत्री श्री. देसाई यांच्या कार्यालयाकडून करण्यात आला आहे.       सध्या सातारा जिल्ह्यातील तासवडे आणि आनेवाडी या दोन्ही टोल नाक्यांवर MH 11 आणि MH50 या दोन्ही क्र…
इमेज
"70 हजार कोटी खर्च करून 1 टक्काही...., फाईल क्लिअरवरुन शंभूराज देसाईंचा अजित पवारांना चिमटा
कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा : राज्यात भ्रष्टाचार बोकाळला असून बदल्यांचे रेट ठरल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला होता. यावर शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी पलटवार केला आहे. "घाई गडबडीत फाईल क्लिअर केल्या की पृथ्वीराज बाबा म्हणाले तसं होतं. 70 हजार कोटी खर्च करून 1 …
इमेज
शासकीय कर्मचाऱ्यांचा संप गरीब व शेतकऱ्यांच्या मुळावर : शेतीमित्र अशोकराव थोरात.
कराड|कृष्णाकाठ वृत्तसेवा: महाराष्ट्र मध्ये दिनांक 14 मार्चपासून शासकीय निमशासकीय कर्मचारी संपावर गेले आहेत- हा संप शेतकरी कष्टकरी व गरीब जनतेच्या मुळावर उठला आहे- संपकरी यांची प्रमुख मागणी जुनी पेन्शन योजना 2005 पासून लागू करा ही आहे. पहिली बाब शेतीमालाला बाजार भाव योग्य मिळण्यासाठी शेतकऱ्यांना शेत…
इमेज
माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.
कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त (17 मार्च) रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने आ.पृथ्वीराज चव्हाण (बाबा), माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचा वाढदिवस दि.17 मार्च 2023 रोजी प्रेरणा दिन …
इमेज
शेतकऱ्यांना उध्दवस्त कराल तर हातात दांडके घेऊन रस्त्यावर उतरू : सत्यजीतसिंह पाटणकर
पाटण तालुका मानवी हक्क संरक्षण समितीचा मोर्चा पाटण|कृष्णाकाठ वृत्तसेवा:  पाटण तालुक्यात कोयना अभयारण्य, सह्याद्री व्याघ्र, इकोसेंसिटिव्ह झोन, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, पश्चिम घाट प्रकल्प आणि आता राखीव क्षेत्रामुळे स्थानिकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. संपूर्ण पाटण तालुका निर्मनुष्य करणार का? असा सव…
इमेज
ढेबेवाडी वि.का.स सेवा सोसायटीस सर्वतोपरी सहकार्य करू : काँग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी हिंदुराव पाटील यांचे आश्वासन.
ढेबेवाडी | कृष्णाकाठ वृत्तसेवा: ढेबेवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायची निवडणूक गेली २१ वर्षापासून बिनविरोध करण्याची परंपरा कायम ठेवली असून या सोसायटीला सर्वतोपरी सहकार्य करु असे आश्वासन काँग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी हिंदुराव पाटील (बापू) यांनी दिले   ढेबेवाडी भाग सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच…
इमेज
ढेबेवाडी विकास सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणुक बिनविरोध.२१ वर्षानंतर बिनविरोध सत्तांतर करत शिवसेनेचा भगवा फडकला.
नवनिर्वाचित बिनविरोध संचालकांचा यशराज देसाई यांच्या हस्ते सत्कार संपन्न  ढेबेवाडी|कृष्णाकाठ वृत्तसेवा:   ढेबेवाडी विकास सेवा सोसायटीमध्ये २०२३-२४ ते २०२७-२८ या कालावधीतील पंचावार्षिक संचालक मंडळाची निवडणुक बिनविरोध पार पडली असून २१ वर्षानंतर बिनविरोध सत्तांतर करत शिवसेनेचा भगवा फडकला.  लोकनेते बा…
इमेज
"…म्हणून एक उमेदवार उभा केला...." चिंचवड निकालावरून पृथ्वीराज चव्हाण यांच मोठं वक्तव्य.
वंचित बहुजन आघाडीवर नाराजी.... मुंबई|कृष्णाकाठ वृत्तसेवा: कसब्याची जागा ही गेल्या २८ वर्षांपासून भाजपची होती. ती जागा काँग्रेसला या निवडणुकीत मिळाली. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, कसब्याचा निर्णय राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे. कसबा हा पुणे शहरातल…
इमेज
ना. शंभूराज देसाई हे समाजाभिमुख नेतृत्व:रविराज देसाई
पानवळवाडी येथील साकव पुलाचे उद्घाटन संपन्न. पानवळवाडी येथील साकव पुलाचे भूमिपूजन करताना रविराज देसाई, डॉ. दिलीपराव चव्हाण, सरपंच सौ. गीतांजली काळे, उपसरपंच जोतिराज काळे, ग्रामस्थ व इतर मान्यवर. कराड| कृष्णाकाठ वृत्तसेवा:  नामदार शंभूराज देसाई हे समाजाभिमुख नेतृत्व आहे. पाटण मतदारसंघातील दुर्गम अशा …
इमेज
धनुष्यबाण आणि नाव आम्हाला मिळणं म्हणजे सत्याचा विजय, शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया
पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा:  केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालामुळे शिंदे गट शिवसेनेसाठी आजचा हा आनंदाचा दिवस आहे. या निकालाच्या रुपाने आम्हाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद मिळाला आहे. यापुढे आम्ही शिवसेनेचे ज्वलंत हिंदूत्वाचे काम अधिक जोमाने देशभर करणार आहोत. अखेर सत्याचा …
इमेज
धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना मिळाले ; निवडणूक आयोगाचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का
मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा: शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगानं दिलं आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय. एएनआयने याबाबतचं वृत्त दिलेय. निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. त्याशिवाय पक्षाचं चिन्…
इमेज