मालदन स्टॉप येथे भीषण अपघात: डंपरच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू, पती गंभीर जखमी
ढेबेवाडी | कृष्णाकाठ वृत्तसेवा:  कराड-ढेबेवाडी रस्त्यावर मालदन काल   दुपारी १ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने आलेल्या डंपरने मागून दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. अपघाताचा तपशील: गुढे (दिंडे…
इमेज
सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट, सुरक्षेच्या दृष्टीनं जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला 'हा' मोठा निर्णय?
कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा:  सातारा जिल्ह्यात आठवडाभरापासून पाऊस पडत आहे. महाबळेश्वर नवजामध्ये एकाच दिवशी 340 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अतिवृष्टीमुळे कोणतीही जीवित हानी होऊ नये यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी करून ठेवली आहे. सातारा जिल्ह्यात बुधवार आणि गुरूवारी रेड अल…
इमेज
बनपुरी गावात बिबट्याची दहशत, बिबट्याच्या हल्यात चार शेळया ठार
वनविभागाने तातडीने बिबट्या चा बंदोबस्त करावा अन्यथा जनावरासह वनविभागाच्या कार्यालयावर मोर्चा: ग्रामस्थांचा इशारा सणबुर | प्रमोद पाटील   शुक्रवारी गावा मध्ये शिरून शेळी ठार केल्याची घटना ताजी असतानाच  दोनच दिवसा नंतर रविवारी रात्री पुन्हा बिबट्याने गावामध्ये शिरून तीन शेळया ठार केल्याची घटना बनपुर…
इमेज
देसाई गटाच्या प्रमुख नेत्याचा कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश
पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा : पाटण तालुक्याच्या विकासासाठी परिवर्तन हा एकच आता पर्याय आहे. गटबाजी व भ्रष्टाचाराची उन्मत्त सत्ता उलथवून टाकण्यासाठी सत्यजितसिंह पाटणकर यांच्यासारखे विकासाला प्राधान्य देणारे नेतृत्व तालुक्यातील जनतेला पाहिजे आहे असे मत उधवणे येथील ग्रामस्थांनी आज पाटण येथे व्यक्त केले.…
इमेज
सांगलीत 'रिलायन्स ज्वेलर्स'वर भरदिवसा सशस्त्र दरोडा; गोळीबार करत अख्खे दुकान लुटले.
सांगली| कृष्णाकाठ वृत्तसेवा : सांगलीतील रिलायन्स ज्वेलर्सवर आज दि.3 जून रविवारी दुपारी भरदिवसा सशस्त्र दरोडा पडला. गोळीबार करत अख्खे दुकान लुटल्याने एकच खळबळ उडाली आहे. सांगली -मिरज रस्त्यावर रिलायन्स ज्वेलर्सचे दुकान आहे. सांगली- मिरज रस्त्यावर एक झाड रविवार दुपारी तोडण्यात येत होते. त्यामुळे हा र…
इमेज
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नावे फिरणारी ती पोस्ट चुकीची व खोटी
सातारा | कृष्णाकाठ वृत्तसेवा : पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नावे टोल माफी बाबतची फिरत असलेली पोस्ट खोटी व चुकीची असल्याचा खुलासा पालकमंत्री श्री. देसाई यांच्या कार्यालयाकडून करण्यात आला आहे.       सध्या सातारा जिल्ह्यातील तासवडे आणि आनेवाडी या दोन्ही टोल नाक्यांवर MH 11 आणि MH50 या दोन्ही क्र…
इमेज
"70 हजार कोटी खर्च करून 1 टक्काही...., फाईल क्लिअरवरुन शंभूराज देसाईंचा अजित पवारांना चिमटा
कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा : राज्यात भ्रष्टाचार बोकाळला असून बदल्यांचे रेट ठरल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला होता. यावर शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी पलटवार केला आहे. "घाई गडबडीत फाईल क्लिअर केल्या की पृथ्वीराज बाबा म्हणाले तसं होतं. 70 हजार कोटी खर्च करून 1 …
इमेज
दरोडा टाकणारी टोळी पोलिसांकडून जेरबंद ... 14 पिस्टलसह 22 काडतूस जप्त
कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा :  दरोडा टाकण्याच्या हेतुने जमलेल्या दहा जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे दहा लाख रुपये किंमतीची 14 देशी पिस्टल व 22 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे. कराड तालुक्यातील राजमाची येथे सातारा गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्य…
इमेज
वर्क फ्रॉम होमचे आमिष दाखवत युवकास दीड लाखाला गंडा
तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा : सायबर चोरट्यांनी समाज माध्यमांवर आपले नेटवर्क चांगलेच पसरवले आहे. त्यांनी आजवर फेसबुक, व्हॉट्सऍप या लोकप्रिय समाजमाध्यमांना "टार्गेट' केले होते. यानंतर आलेले टेलिग्राम आणि इंस्टाग्रामवरही त्यांनी आता आपला मोर्चा वळवला आहे. या माध्यमातून ते दरवेळी नव्या आयडिय…
इमेज
लाखो भाविकांच्या उपस्थितीत नाईकबा देवाची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न
ढेबेवाडी | कृष्णाकाठ वृत्तसेवा  महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री नाईकबा देवाची यात्रा "नाईकबा च्या नावानं चांगभलं "च्या गजरात आणि गुलाल खोबर्याच्या उधळणीत लाखो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली. श्री क्षेत्र बनपूरी ता.पाटण येथील श्री नाईकबा देवाची य…
इमेज
माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.
कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त (17 मार्च) रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने आ.पृथ्वीराज चव्हाण (बाबा), माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचा वाढदिवस दि.17 मार्च 2023 रोजी प्रेरणा दिन …
इमेज
शेतकऱ्यांना उध्दवस्त कराल तर हातात दांडके घेऊन रस्त्यावर उतरू : सत्यजीतसिंह पाटणकर
पाटण तालुका मानवी हक्क संरक्षण समितीचा मोर्चा पाटण|कृष्णाकाठ वृत्तसेवा:  पाटण तालुक्यात कोयना अभयारण्य, सह्याद्री व्याघ्र, इकोसेंसिटिव्ह झोन, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, पश्चिम घाट प्रकल्प आणि आता राखीव क्षेत्रामुळे स्थानिकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. संपूर्ण पाटण तालुका निर्मनुष्य करणार का? असा सव…
इमेज
"…म्हणून एक उमेदवार उभा केला...." चिंचवड निकालावरून पृथ्वीराज चव्हाण यांच मोठं वक्तव्य.
वंचित बहुजन आघाडीवर नाराजी.... मुंबई|कृष्णाकाठ वृत्तसेवा: कसब्याची जागा ही गेल्या २८ वर्षांपासून भाजपची होती. ती जागा काँग्रेसला या निवडणुकीत मिळाली. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, कसब्याचा निर्णय राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे. कसबा हा पुणे शहरातल…
इमेज
वेदनाग्रस्तांना 'एमडी, एमएस'ची उब
तांबव्यात आरोग्य शिबिराला प्रतिसाद; 'स्व. सुशीला पाटील संस्थे'तर्फे आयोजन तांबवे : आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी (डावीकडून) संदीप कोलते, डॉ. महेश खुस्पे, डॉ. सुशीलकुमार घार्गे, डॉ. किरण घार्गे, डॉ. प्रज्योत माने, अंकिता कदम, नयना खबाले- पाटील, सविता पाटील. कराड|कृष्णाकाठ वृत्तसेवा  डॉक्ट…
इमेज
भगतसिंह कोश्यारींचा राजीनामा अखेर मंजूर, रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल
मुंबई|कृष्णाकाठ वृत्तसेवा: छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविरोधात अवमानकारक उद्गार काढणं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना चांगलंच भोवलं आहे.या विधानावरून राज्यपाल कोश्यारी यांच्यावर चौफेर टीका झाल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पदाचा राजीनामा दिला होता हा राजीनामा राष्ट्रपती द्रौपद…
इमेज
नेता असावा असा...
पत्रकार परिषद चालू असताना यूवा नेते चंद्रकांत चाळके यांना ना.शंभूराज देसाई यांनी दिला सन्मान.. कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा :   महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे कार्यकर्त्या प्रति असणारे प्रेम एका पत्रकार परिषदेतून दिसून आले. त्याचे झाले असे की राज्याचे मुख्यमंत्री …
इमेज
भविष्यातली आव्हाने लक्षात घेऊन पक्षवाढीसाठी कामाला लागा-सारंग पाटील.
ढेबेवाडी विभागातील विविध ग्रामपंचायत मधील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच,व सदस्यांचा सारंगबाबा यांच्या हस्ते सत्कार संपन्न. महिंद ता.पाटण येथील विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी सारंगबाब पाटील,सरपंच सौ.नंदाताई शेडगे व मान्यवर ढेबेवाडी | कृष्णाकाठ वृत्तसेवा: खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून आपल…
इमेज
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा, पैलवान अभिजीत कटकेने पटकावला हिंदकेसरी किताब
मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : महाराष्ट्र केसरी ठरलेल्या पैलवान अभिजीत कटके  याने हिंदकेसरी किताब पटकावलाय. हैदराबाद येथे झालेल्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत अभिजीत कटकेने खुल्या गटातून हा मान मिळवलाय. अंतिम फेरीत अभिजीने हरियाणाच्या सोमवीरचा 5-0 असा पराभव केलाय. भारतीय शैली कुस्ती महासंघाच्या वतीनं …
इमेज