कुंभारगावचे सुपुत्र कै. अधिकराव (पप्पू काका) चव्हाण यांचे दुःखद निधन..
कराड, दि. १४ सप्टेंबर : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांचे चुलत बंधू तथा कुंभारगावचे सुपुत्र कै. अधिकराव अण्णासाहेब चव्हाण (पप्पू काका) यांचे आज सोमवार, दि. १४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त…
• चंद्रकांत चव्हाण