धगधगती मुंबई परिवारातर्फे आरती संग्रहाचे प्रकाशन.
मुंबई : धगधगती मुंबई वृत्तपत्र परिवारातर्फे यंदाही गणेशभक्तांसाठी आरती संग्रह प्रकाशित करण्यात आला. महाराष्ट्र बाजार पेठेचे अध्यक्ष डॉ. कौतिक दांडगे सर यांच्या शुभहस्ते या आरती संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी माहीम विधानसभा निरीक्षक यशवंत विचले, प्रसिद्ध निवेदक संतोष लिंबोरे पाटील, विशाल चा…
• चंद्रकांत चव्हाण