नियमभंग करणाऱ्या गणेश मंडळांवर कडक कारवाई करणार : API डॉ. प्रवीण दाईगडे यांचा इशारा.
कुंभारगाव| कृष्णाकाठ वृत्तसेवा: गणेशोत्सव हा सर्वांचा उत्सव असून तो शांततेत व आनंदात साजरा व्हावा यासाठी सर्व गणेश मंडळांनी कायदा व नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. नियम मोडणाऱ्या मंडळांवर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा ढेबेवाडी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. प्रवीण दाईगडे या…