"कोडींग सीखो" ची नवी शाखा आकुर्डीत — गुणवत्तापूर्ण शिक्षण आता तुमच्या दारात!


पुणे | कृष्णाकाठ वृत्तसेवा : गुणवत्तापूर्ण कोडिंग शिक्षण देणारी "कोडींग सीखो" संस्थेची नवी शाखा आकुर्डीत सुरू झाली आहे. संस्थापक विकास सिंग सर यांच्या नेतृत्वाखाली JM रोड पुणे आणि नाशिक येथील यशस्वी केंद्रांनंतर आता आकुर्डी येथेही शाखा सुरू झाल्याने पिंपरी-चिंचवड, रावेत आणि आकुर्डी परिसरातील विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. यासाठी त्यांना आता पुण्यातील मुख्य शाखेत जाण्याची गरज राहिलेली नाही.

ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना कोडिंगचे प्रशिक्षण देणारे विकास सिंग सर यांचे मार्गदर्शन लाभदायक ठरत आहे. विशेष म्हणजे आकुर्डी शाखेत Python चे पूर्णपणे मोफत ऑफलाईन कोर्सेस देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन विकास सिंग सर यांनी केले आहे.

संपर्क: 7397967573