शेवंताबाई मारुती लोकरे याचें दुःखद निधन


कुंभारगांव ता पाटण येथील शेवंताबाई मारुती लोकरे वय वर्षे 75 यांचे सध्या राहणार तळमावले येथील राहत्या घरी प्रदीर्घ आजाराने आज गुरुवार सकाळी दुःखद निधन झाले त्यांचेवर साईकडे येथील वैकूंठधाम येथे सायंकाळी 5 वा अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांचे पश्चात पती, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शुक्रवार दिनांक 25 ऑक्टोंबर रोजी रक्षा विसर्जन विधी पार पडणार आहे.