उंडाळे | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
उंडाळे ता.कराड येथील माजी शिक्षण विस्तार अधिकारी स्व. पै तुकाराम पाटील यांच्या पत्नी श्रीमती आक्काताई तुकाराम पाटील (वय 94) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले
उंडाळे ता.कराड येथील माजी शिक्षण विस्तार अधिकारी स्व. पै तुकाराम पाटील यांच्या पत्नी श्रीमती आक्काताई तुकाराम पाटील (वय 94) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले
श्रीमती अक्का ताई पाटील या अत्यंत कडक स्वभावाच्या होत्या. त्यांना नानीबाई या टोपण नावाने ओळखले जात होते. स्वतः कमी शिक्षित असतांनाही त्यांनी आपल्या सर्व मुलांना उच्चशिक्षित बनवले.
त्यांचे पश्चात चार मुले, दोन मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे दैनिक पुढारीचे पत्रकार वैभव पाटील उंडाळे यांच्या त्या मातोश्री होत. रक्षा विसर्जन समारंभ बुधवार दिनांक 3/7/2024 रोजी सकाळी 9.30 वाजता उंडाळे ता.कराड येथे होणार आहे .