कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
सातारा जिल्हा हिंदी अध्यापक मंडळ सातारा यांच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत ग्रामीण विकास शिक्षण संस्था संचलित श्री. बाळसिद्ध विद्यालय घोगाव या विद्यालयातील इयत्ता नववी मधील विद्यार्थी चि. शिवम पाटील याने सामान्य ज्ञान स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला तसेच कु. गायत्री साळुंखे या विद्यार्थिनीने सुलेखन-शुद्धलेखन स्पर्धेमध्ये जिल्ह्यामध्ये तृतीय क्रमांक मिळवला त्याबद्दल मंडळाच्या वतीने सातारा येथे मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मानचिन्ह प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.या विद्यार्थ्यांना विद्यालयातील हिंदी शिक्षक मुख्याध्यापक श्री.हणमंत सूर्यवंशी,अशोक शिंदे, जयश्री पाटील, शुभांगी पाटील,दिनकर अंबवडे सर यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. श्री आनंदराव पाटील उर्फ राजाभाऊ तसेच सचिव मा. बी. आर. यादव सर व सर्व संचालक यांनी अभिनंदन केले. निरीक्षक मा. डॉ.आर.ए.कुंभार सर, एम बी पाटील सर, व्ही.के शेवाळे सर यांनी यशस्वी विद्यार्थी,पालक सर्व शिक्षक व मुख्याध्यापक श्री.हणमंत सूर्यवंशी यांचे अभिनंदन केले.

या यशाबद्दल शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सर्व सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच,सर्व सदस्य, विकास सेवा सोसायटी चे चेअरमन सर्व सदस्य, ग्रामस्थ, पालक,माजी विद्यार्थी, हितचिंतक या सर्वांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे त्रिवार अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.