स्वप्नील मोरे यांचे दुःखद निधन.
 कुंभारगांव : कुंभारगांव  जांभूळवाडी ता पाटण येथील स्वप्नील पांडुरंग मोरे यांचे काल मंगळवारी रात्री   हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांचे वय 47 व्या वर्ष होते. ते बाळू या नावाने सर्वत्र परिचित होते. मनमिळाऊ स्वभावाचे असल्याने त्यांचे अनेकांशी सलोख्याचे संबध होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

रक्षा विसर्जन गुरुवार दि. ७ /९/२०२३  रोजी सकाळी ९ वा जांभूळवाडी येथील वैकुंठ धाम येथे होणार आहे.