पाटणकर गटाला मोठा धक्का.
पाटण कृष्णाकाठ वृत्तसेवा:
पाटण कृषी बाजार समितीचा निकाल नुकताच हाती आला आहे या मध्ये ना. शंभूराज देसाई यांच्या गटाने 15 जागा जिंकत पाटणकर गटाला मोठा धक्का दिला आहे. या वेळी पाटणकर गटाला 3 जागांवर समाधान मानावे लागले.
पाटण कृषी बाजार समितीचा निकाल नुकताच हाती आला आहे या मध्ये ना. शंभूराज देसाई यांच्या गटाने 15 जागा जिंकत पाटणकर गटाला मोठा धक्का दिला आहे. या वेळी पाटणकर गटाला 3 जागांवर समाधान मानावे लागले.
पाटण बाजार समितीत 45 वर्षानंतर ना. शंभूराज देसाईंकडून सत्तांतर करण्यात आले आहे. विजयी उमेदवार व कार्यकर्त्यांकडून विजयी जलोष साजरा करण्यात येत आहे.
प्राथमिक कृषीपत सहकारी संस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्था मतदारसंघातून शिवसेनेचे ना. शंभूराज देसाई नेतृत्वाखालील 'शेतकरी विकास परिवर्तन पॅनेल'चे ११ जागांपैकी ११ उमेदवार विजयी झाले तर
ग्रामपंचायत सदस्यांन मधून शिवसेनेचे ना. शंभूराज देसाई साहेब यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास परिवर्तन पॅनेल चे ४ जागा पैकी ४ ही उमेदवार २२५ मतांनी विजयी.!