कुंभारगांव येथे विश्वकर्मा जयंती विविध उपक्रमाने साजरी.


कुंभारगांव|कृष्णाकाठ वृत्तसेवा: 

 कुंभारगांव ता पाटण येथे नूकतीच विश्वकर्मा जयंती विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली.   

 यावेळी प्रथम विश्वकर्मा प्रतिमा पूजन, आरती करून होम हवन शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात आले .या नंतर महाप्रसादाला सुरुवात झाली या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी ग्रामस्थ, महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते. हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व प्रतिष्ठानचे सभासद, समाजबांधव, ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले. 

विश्वकर्मा प्रतिष्ठान चे अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार महासंघाचे सातारा जिल्हा अध्यक्ष विनायक धर्माधिकारी, अध्यक्ष विश्वकर्मा प्रतिष्ठान,अ,म,वि,स,स.सातारा जिल्हा अजित धर्माधिकारी, उपाध्यक्ष विश्वकर्मा प्रतिष्ठान,सुनीलभाऊ धर्माधिकारी,सरचिटणीस सुनील धर्माधिकारी,खजिनदार संदीप पोतदार, जे, पी,सुतार,उदयोजक प्रभाकर दीक्षित (सर), विश्वस्थ,श्री पांडुरंग धर्माधिकारी तात्या,संजय धर्माधिकारी,विजय धर्माधिकारी,श्री अशोक पोतदार, हणमंतराव सुतार,अरुण धर्माधिकारी, गजानन धर्माधिकारी,प्रवीण धर्माधिकारी, प्रसन्न धर्माधिकारी,विनायक पवार, प्रकाश पवार, श्रीराम जोशी काका, ओमकार धर्माधिकारी व ओमकार पवार,यश धर्माधिकारी,आदित्य धर्माधिकारी,

अभिराज पोतदार,करण धर्माधिकारी,युवा संयोजक- ऋतुराज धर्माधिकारी,राजवीर धर्माधिकारी,सानिका,नेहा,सई,संचिता,संस्कृती, तसेच इतर सर्व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.