मारुती नाना देसाई यांचे दुःखद निधन.

तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा: 

काळगांव ता पाटण येथील प्रगतशील शेतकरी कै मारुती नाना देसाई यांचे वयाच्या 87 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने शुक्रवार दि 10/2/2023 रोजी राहत्या घरी दुःखद निधन झाले. ते मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांचे पश्चात पत्नी, मुलगा, दोन बहिणी असा परिवार आहे. 

विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सचिव श्री. रत्नाकर देसाई यांचे ते वडील होत. रक्षा विसर्जन रविवार दि 12/2/2024 सकाळी 9:30 वाजता काळगांव येथील वैकुंठधाम येथे होणार आहे.