श्री संतकृपा कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे यश.


कराड|कृष्णाकाठ वृत्तसेवा: 
श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म.) घोगाव या महाविद्यालयातील विद्यार्थिनीनी राष्ट्रीय स्तरावर चर्चासत्र स्पर्धेत यश संपादन केले.

प्रबोधनी शिक्षण प्रसारक संस्थेचे इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, सांडवली येथे ए. पी. टी. आय. महाराष्ट्र स्टेट ब्रँच आयोजित राष्ट्रीय स्तरावर चर्चासत्र आयोजित केले होते त्यामध्ये महाविद्यालयाच्या द्वितीय वर्षातील विद्यार्थिनी कु.अनुजा कुंभार व कु.अक्षदा बेंगडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. 

या विद्यार्थिनींना मार्गदर्शन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील मॅडम यांनी केले.

या यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन संस्थेच्या अध्यक्षा डॉ. उषा जोहरी मॅडम, सचिव श्री प्रसुन जोहरी सर, प्राचार्या डॉ. वैशाली पाटील , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.

Popular posts
तळमावले येथील वाल्मिकी विद्यामंदिरात २५ वर्षानंतर भरला पुन्हा दहावीचा वर्ग
इमेज
कुंभारगांव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुरड्यांनी भरवला बाजार
इमेज
येळगाव येथे मोफत त्वचा रोग निदान व औषधोपचार शिबीर संपन्न.
इमेज
जनविकास पतसंस्थेच्या आगाशिवनगर शाखेचा चौथा वर्धापन दिन उत्साहात साजरा.
इमेज
माथाडी कामगारांचे अस्तित्व टिकविण्यासाठी नरेंद्र पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा : गुलाबराव जगताप
इमेज