कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
जनविकास ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या; तळमावले या पतसंस्थेच्या आगाशिवनगर शाखेचा चौथा वर्धापन दिन नुकताच संपन्न झाला.
जनविकास ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या; तळमावले या पतसंस्थेच्या आगाशिवनगर शाखेचा चौथा वर्धापन दिन नुकताच संपन्न झाला.
संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष तथा मा. सरपंच श्री. बाळकृष्ण क्राजारी यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
संस्थेच्या या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक, राजकीय व सहकारातील अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.
संस्थेने चार वर्षात येथील जनतेचा, सभासदांचा, ठेवीदारांचा पारदर्शक कारभारामुळे विश्वास संपादन केला आहे. वर्धापन दिनानिमित्त आगाशिवनगर शाखेत असंख्य ग्राहक व सभासदांनी प्रत्यक्ष भेट दिली.
यावेळी संस्थेच्या वतीने सभासदांना विशेष भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात करण्यात आला. तसेच मान्यवरांचे संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण काजारी व व्यवस्थापक रवींद्र काजारी यांनी स्वागत केले.
_________________________________
जनसामान्यांसाठी स्थापन झालेल्या या संस्थेच्या आगाशीवनगर शाखेचा चौथा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला आहे. या शाखेने अवघ्या ४ वर्षांत पारदर्शक कारभार व विश्वासार्हता जपत खातेदार व ग्राहकांना विनम्र सेवा दिली आहे. त्यामुळे ठेवीदारांचा ओघ सातत्याने वाढत आहे.

संस्थेमार्फत देण्यात येणाऱ्या दर्जेदार सुविधांचा लाभ ग्राहक व सभासदांनी घ्यावा. वर्धापन दिनानिमित्त उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचे आभार.
श्री.बाळकृष्ण काजारी
संस्थापक अध्यक्ष जनविकास पतसंस्था
संस्थापक अध्यक्ष जनविकास पतसंस्था
मा. सरपंच
__________________________________
__________________________________