कै. शालन रामचंद्र मोरे यांचे दुःखद निधन


कुंभारगांव | कृष्णाकाठ वृत्तसेवा: कुंभारगांव ता पाटण येथील चिखलेवाडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच रामचंद्र मोरे यांच्या पत्नी कै. शालन रामचंद्र मोरे यांचे वयाच्या 67 व्या वर्षी अल्पशा आजाराने रविवार दि 15/1/2023 रोजी दुःखद निधन झाले. 

काल दुपारी त्याच्यावर अग्निसंस्कार करण्यात आले.

त्या मनमिळावू स्वभावाच्या होत्या. त्यांचे पश्चात पती, मुले,सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. मंगळवार दि 17/1/2023 रोजी सकाळी 10 वाजता रक्षा विसर्जन विधी वैकुंठधाम मोरेवाडी येथे होणार आहे.