कुंभारगांव येथील संदीप देवळेकर यांचे दुःखद निधन .


कुंभारगांव | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
कुंभारगांव ता पाटण येथील कै संदीप रामचंद्र देवळेकर यांचे वयाच्या 42 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांचेवर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. ते दादा या नावाने परिचित होते.

 काही वर्षांपूर्वी कुंभारगाव ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून त्यांनी काम पाहिले होते. सामाजिक व धार्मिक कार्यक्रमात ते नेहमीच सहभागी असायचे.  

त्यांचे पश्चात आई,पत्नी,मुले,बहिणी असा मोठा परिवार आहे त्यांचे असे अचानक जाणेने कुंभारगाव परिसरात शोककळा पसरली आहे. 

सोमवार दि 5/12/2022 रोजी सकाळी 9:30 वा कुंभारगाव ता पाटण येथील वैकूंठधाम येथे रक्षा विसर्जन विधीहोणार आहे.