तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा:
तळमावले ता.पाटण येथील विशाल कापड दुकानाचे प्रसिद्ध व्यापारी कै.जगन्नाथ भाऊसो कोळेकर यांचे वयाच्या 87 व्या वर्षी आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते मनमिळावू स्वभावाचे होते.
तळमावले ता.पाटण येथील विशाल कापड दुकानाचे प्रसिद्ध व्यापारी कै.जगन्नाथ भाऊसो कोळेकर यांचे वयाच्या 87 व्या वर्षी आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते मनमिळावू स्वभावाचे होते.
त्यांचे निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचे पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. गणेश कोळेकर व पोलीस पाटील विशाल कोळेकर यांचे ते वडील होत. रक्षा विसर्जन विधी सोमवार दि.26 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 9:30 वाजता तळमावले येथे होणार आहे.