श्री संतकृपा अभियांत्रिकीत रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न.


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
श्री संतकृपा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने NSS कमिटी अंतर्गत रक्तदान शिबिरेचे अयोजन करण्यात आले होते. सदर रक्तदान शिबिरीचे उद्घाटन श्री संतकृपा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. 

या वेळी कराड येथील महालक्ष्मी ब्लड बँकेच्या संयुक्त विद्यमानाने ही रक्तदान शिबिरीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी 90 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. 

श्री संतकृपा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी यांनी ही रक्तदान केले. सदर रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी NSS कमिटीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.


Popular posts
तळमावले येथील वाल्मिकी विद्यामंदिरात २५ वर्षानंतर भरला पुन्हा दहावीचा वर्ग
इमेज
कुंभारगांव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुरड्यांनी भरवला बाजार
इमेज
येळगाव येथे मोफत त्वचा रोग निदान व औषधोपचार शिबीर संपन्न.
इमेज
जनविकास पतसंस्थेच्या आगाशिवनगर शाखेचा चौथा वर्धापन दिन उत्साहात साजरा.
इमेज
माथाडी कामगारांचे अस्तित्व टिकविण्यासाठी नरेंद्र पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा : गुलाबराव जगताप
इमेज