तुकाराम गुरव यांचे दुःखद निधन


कुंभारगांव | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
कुंभारगांव ता पाटण येथील कै.तुकाराम सिताराम गुरव (दादा ) यांचे काल शुक्रवार दि.25/11/22 रोजी वयाच्या 81 व्या वर्षी दुःखद निधन झाले. कुंभारगाव येथील वैकूंठधाम येथे त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ते दादा या नावाने परिचित होते. काही वर्षांपूर्वी कुंभारगाव ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून त्यांनी काम पाहिले होते.

त्यांचे पश्चात पत्नी, भाऊ, भावजय, पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे त्यांचे असे अचानक जाणेने परिसरात शोककळा पसरली आहे. 

 रविवार दि 27/11/2022 रोजी सकाळी 9:30 वा कुंभारगाव ता पाटण येथील वैकूंठधाम येथे रक्षा विसर्जन विधी होणार आहे.