मुलीचा पहिला वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत केला साजरा.


कुंभारगांव | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
कुंभारगांव ता पाटण येथील सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व सातारा जिल्हा बँकेचे माजी संचालक, भगवानराव विठ्ठल पाटील यांची नात व प्रशांत पाटील यांनी आपल्या मुलीचा पहिला वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत अनाथ मुलांसमवेत साजरा केला. 

 कोळे येथील जिजाऊ अनाथ वसतिगृहातील मुलांना अन्न दान करून वाढदिनी अनाथ मुलांची दिवाळी गोड केली या वेळी उपस्थित मुलांना अन्न दान करण्यात आले .

 आपल्या मुलीचा पहिला वाढदिवास सामाजिक बांधिलकी जपत साजरा केल्याने पाटील कुटुंबावर सर्व स्तरातून कौतुक होत आहे. 

यावेळी प्रशांत भगवानराव पाटील, सौ.क्षितिजा प्रशांत पाटील, राजेंद्र भगवानराव पाटील सह पत्नी, आजी आजोबा कुटूंबातील सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते.

Popular posts
कोयना भूकंपग्रस्त कुटुंबियांना अखेर 27 वर्षांनंतर न्याय!
इमेज
चंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.
इमेज
तुकाराम गुरव यांचे दुःखद निधन
इमेज
श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा धार्मिक व सामाजिक उपक्रमाने उत्साहात संपन्न.
इमेज
शैक्षणिक व आरोग्य व्यवस्था मजबूत करा तसेच खेळाडूंसाठी तळमावलेत क्रीडा संकुल उभारा : मारुतीराव मोळावडे.
इमेज