पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचा 56वा वाढदिवस उत्साहात साजरा.

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री,मंत्रीमंडळातील मान्यवर मंत्री व लोकप्रतिनिधींसह जिल्हयातील मान्यवरांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

वाढदिनी दौलतनगर येथे कार्यकर्ते,हितचिंतक यांची मोठी गर्दी.



पाटण कृष्णाकाठ वृत्तसेवा :
महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री व सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचा 56 वाढदिवस कारखाना कार्यस्थळ, दौलतनगर ता. पाटण येथे सामाजीक विविध उपक्रमांनी मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त कारखाना कार्यस्थळावर सकाळपासून रात्री उशीरापर्यंत शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते,पदाधिकारी व हितचिंतक यांची मोठी गर्दी झाली होती.लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे प्रमुख, राज्य उत्पादन शुल्क मंत्री नामदार शंभूराज देसाई यांचा 56 वा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी व मान्यवरांच्या शुभेच्छांच्या वर्षावात उत्साहात साजरा झाला. वाढदिवसानिमित्त त्यांचे औक्षण सौ. स्मितादेवी देसाई, सौ. अस्मितादेवी देसाई यांनी केले.यावेळी त्यांच्या मातोश्री श्रीमती विजयादेवी देसाई यांचे त्यांनी आशिर्वाद घेतले. त्यावेळी त्यांचे बंधू रविराज देसाई, चिरंजीव यशराज देसाई, कन्या कु. ईश्वरी देसाई, जयराज देसाई, आदित्यराज देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.

          त्यानंतर पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी कारखाना कार्यस्थळावरील श्री गणेशाचे अभिषेक करुन तसेच मरळी गावची ग्रामदैवत श्री निनाई देवीचे दर्शन घेतले.यावेळी मरळी ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांचेवतीने नामदार शंभूराज देसाई यांचा सत्कार व अभिष्टचिंतन करणेत आले. त्यानंतर त्यांनी कै. सौ. वत्सलादेवी देसाई,स्व. शिवाजीराव देसाई समाधी व पुर्णाकृती पुतळा,लोकनेते बाळासाहेब देसाई पुर्णाकृती पुतळयास पुष्पचक्र अर्पण करुन लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे सन 2022-23 या गळीत हंगामामधील उत्पादित साखर पोत्यांचे पोती पूजन करुन शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट कै.बाळासाहेब ठाकरेसाहेब यांचे 10 वे पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांचे हस्ते तालुक्यातील गोर-गरीब महिलांना ब्लँकेट व चटईंचे वाटप व शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात येऊन शिवदौलत सहकारी बँकेच्या दौलतनगर येथील शाखेच्या 19 व्या वर्धापन दिन कार्यक्रमास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. तसेच शिवदौलत बँकेमार्फत कर्ज दिलेल्या नविन वाहनांचे वितरण करण्यात आले. मंत्री ना.शंभूराज देसाई यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून आरोग्य विभाग,महाराष्ट्र शासन व नामदार शंभूराज देसाई वाढदिवस नियोजन समिती यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित सर्वरोग निदान शिबीराचे उद्घाटन केल्यानंतर एकात्मिक बालविकास प्रकल्प विभाग पाटण अंतर्गत लहान मुलांचे शालेय साहित्याचे प्रदर्शनाचा शुभारंभ करण्यात आला.सकाळी 11 ते 04 वा.पर्यंत ते दौलतनगर,ता.पाटण येथील शिव-विजय सभागृहामध्ये शुभेच्छा स्विकारण्यासाठी उपस्थित होते. नामदार शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते दुपारी 04 वा. मा.यशराज देसाई (दादा) युवा मंच पाटण तालुका यांचेवतीने आयोजित नामदार चषक क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या संघाना पारितोषिक देण्यात आले.सायंकाळी 06 ते 10 वा.पर्यंत शंभू दौलत जल्लोष 2022 हा मराठी सिनेकलावंतांचा मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तत्पुर्वी पाटण विधानसभा मतदारसंघातील शंभूराज युवा संघटना व ग्रामस्थ मरळी,पाटण तालुका सातारा रहिवाशी मित्र मंडळ,मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी,शिवदौलत सहकारी बँक,कोयना परिसर कामगार संघटना व पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई सातारा मित्र मंडळ यांचेवतीने वहीतुला करण्यात आली.तसेच ग्रामपंचायत आबदारवाडी यांचेवतीने शिवशंभू दूध उत्पादक व प्रक्रिया संघ लि.दौलतनगर यांनी उत्पादित केलेल्या पेढयांची वहितूला करण्यात आली.

                वाढदिनी नामदार शंभूराज देसाई यांना शुभेच्छा देण्यासाठी कारखाना कार्यस्थळावरील त्यांच्या निवासस्थानी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती. नामदार शंभूराज देसाई यांना दूरध्वनीव्दारे व समक्ष भेटून हजारो कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या.यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांनी दूरदृश्यप्रणालीव्दारे शुभेच्छा दिल्या. उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर, विधानसेभेचे विरोधी पक्ष नेते ना.अजितदादा पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे,ना.सुधीर मुनगंटीवार यांनी दुरध्वनीद्वारे,तर ना.उदय सामंत, ना.संदिपान भुमरे,ना.दादा भुसे,ना.संजय राठोड, ना.अब्दुल सत्तार, ना.गुलाबराव पाटील,माजी मंत्री राम शिंदे,माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर,खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खासदार श्रीमंती छत्रपती उदयनराजे भोसले, माजी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ,आमदार अनिल(भाऊ)बाबर,आमदार शहाजीबापू पाटील,आमदार प्रकाश आबीटकर,आमदार ज्ञानेश्वर चौगुले, महेश शिंदे, यांनी प्रत्यक्ष भेटून तर श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार हेमंत पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण,आमदार दिपक चव्हाण,आमदार किशोर जोरगेवार,आमदार मकरंद पाटील,आमदार आमदार जयकुमार गोरे,आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंह राजे भोसले, आमदार प्रविण दरेकर,आमदार गणपतराव गायकवाड,आमदार रविंद्र फाटक,आमदार प्रकाश सुर्वे,माजी आमदार दिलीप येळगावकर,धैर्यशिल कदम,खासदार रणजितसिहं मोहिते पाटील,प्रशांत परिचारक,मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी शशिकांत जाधव,नगरसेवक ठाणे संजय मोरे,राजेंद्रसिंह यादव कराड,ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जिंदाल,आयुक्त विजय सुर्यवंशी माजी आमदार आनंदराव पाटील,माजी आमदार सुनिल धांडे,खंडाळयाचे माजी सभापती नितीन भरगुडे-पाटील, जिल्हा परिषद सदस्य उदयसिंह पाटील, जिल्हा परीषद सदस्य प्रदीप पाटील, परिक्षित थोरात,ॲङ इंद्रजित चव्हाण,प्रकाश तवटे,जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिल्लारे, जिल्हा पोलीस अधिक्षक समीर शेख,जिल्हा शल्य चिकित्सक सुभाष चव्हाण, सहा.आयुक्त समाज कल्याण नितीन उबाळे, सार्वजनिक बांधकाम विभाग संजय मुंगीलवार, कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता मनोज खैरमोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक लावंड,कराडचे रणजित पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी राधाकिशन पवार,परेश शेठ,उपविभागीय अधिकारी सुनील गाढे,तहसिलदार रमेश पाटील, गट विकास अधिकारी गोरख शेलार, गटशिक्षणाधिकारी दिपाली बोरकर,ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील शिंदे,उपअभियंता सुनील बसुगडे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे व्ही.डी.शिंदे,अरुण जाधव,नरभट,सय्यद,अक्षय देसाई,जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे घंटे,संदिप पाटील,संग्रामसिंह भोसले,ए.जे.पाटील,आरोग्य विभागाचे प्रमोद खराडे,कुराडे,शिकलगार,कारखान्याचे माजी चेअरमन अशोकराव पाटील,माजी व्हा. चेअरमन राजाराम पाटील,माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण,व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे, शशिकांत निकम,सोमनाथ खामकर,सर्जेराव जाधव, प्रशांत पाटील,सुनील पानस्कर,बळीराम साळूंखे,भागोजी शेळके,विजय सरगडे,शंकरराव पाटील,बबनराव शिंदे,लक्ष्मण बोर्गे,सौ.दिपाली पाटील,श्रीमती जयश्री कवर, शिवदौलत बँकेच्या चेअरमन संजय देशमुख,व्हा.चेअरमन सौ.कुसुम मोहिते,माजी चेअरमनॲड.मिलिंद पाटील, संचालक चंद्रकांत पाटील, सुनील पवार,अशोकराव पाटील,धोंडीराम भोमकर,वाय.के.जाधव, मधुकर पाटील,नेताजी मोरे,पांडूरंग निकम,रणजित शिंदे,माणिक पवार,हेमंत पवार,चंद्रकांत कांबळे शिवशाही सरपंच संघाचे अध्यक्ष विजय शिंदे, उपाध्यक्ष इंदुताई मिसाळ,किरण सुर्यवंशी,अशोक झिमरे,महेश शिद्रुक,विजय बाबर,अनिता जाधव,विलास कुराडे, कुणाल चंदुगडे,दिपक गव्हाणे,विजय साळुंखे,माजी जि.प.सदस्य डी.वाय.पाटील,जालंदर पाटील, बशीर खेांदू, ॲङडी.पी.जाधव,प्रकाशराव जाधव,बाळासाहेबांची शिवसेना जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार, जिल्हा परिषद सदस्य विजय पवार, सुग्रा खोंदु,पंचायत समिती सदस्य सुरेश पानस्कर,संतोष गिरी, पंजाबराव देसाई, सीमा मोरे, सुभद्रा शिरवाडकर,पांडूरंग शिरवाडकर,पाटण नगरपंचायतीचे नगरसेविका शैलजा मिलिंद पाटील,आस्मा इनामदार, माजी नगरसेवक अब्दुलगणी चाफेरकर, माजी नगरसेविका मनिषा जंगम,नाना पवार,मनोज पाटील,मिलिंद पाटील,बबनराव माळी,अमोल पाटील,प्रकाश पवार, शैलेंद्र शेलार,सावळाराम लाड, सदानंद साळूंखे, दिलीप सपकाळ, गणेश भिसे,किसन गालवे,उत्तम मोळावडे,विजयराव मोरे,टी.डी.जाधव,शिवाजीराव शेवाळे,आप्पा मगरे,डी.एम.शेजवळ,नथूराम कुंभार,राजेंद्र चव्हाण,अमोल चव्हाण,अभिजित चव्हाण,धनाजी केंडे, विष्णू पवार,अरविंद पवार,नाना साबळे,संपत कोळेकर,संजय शिर्के,विलास गायकवाड, प्रकाश टोपले,महिपती गायकवाड,नथूराम सावंत,निवृत्ती कदम,दादा जाधव,संतोष पवार,शंकर पाटील,किसन कवर, बाळासो सुर्यवंशी, बाजीराव रांजणे,चंद्रकांत जगताप,राजेंद्र चव्हाण, विश्वास निकम,रविंद्र सपकाळ,रामभाऊ कदम,रविंद्र जाधव,नाना पवार,गोरख चव्हाण,प्रविण पाटील,शिवाजी जाधव,मनोहर कडव,राजेंद्र पाटील,प्रकाशराव नेवगे,जे.एम.पवार,मनोज मोहिते,राजाराम मोहिते,ॲङ बाबूराव नांगरे, शंभूराज युवा संघटनेचे अध्यक्ष भरत साळूंखे,अभिजित पाटील, कारखान्याचे माजी संचालक मधूकर भिसे, प्रकाश नेवगे, आनंदराव चव्हाण,गजानन जाधव,अशोकराव डिगे,शंकर शेजवळ,राजेंद्र गुरव,विकास गिरी-गोसावी, विजयराव जंबुरे,बबनराव भिसे, विश्वास पाटील,सौ.विश्रांती जंबुरे देशमुख, वसंत कदम,जोतिराज काळे,दिपक साळूंखे, अमोल मोहिते,राजू सणस, रघुनाथ पानस्कर,शंकर पवार,राजेंद्र माळी,लक्ष्मण संकपाळ,पांडूरंग बेबले,प्रविण पाटील,संग्राम पाटील,संजय सणस,अभिजित पवार,राजेंद्र दशवंत,किरण दशवंत,वैभव देशमुख,सचिन पवार,राहूल पाटील, ,नवनाथ पाळेकर,प्रशांत मोहिते,महेश पाटील,राजू चव्हाण,प्रशांत मोरे,मुज्जमिल खोंदू,वैभव पवार,अनिकेत देसाई, डी.एम.शेजवळ,महादेव पाटील,रामचंद्र कुंभार,भरत बादल,बाळासाहेब भाकरे,महिपती गायकवाड,नामदेवराव साळूंखे,रणजित शिंदे,विजय पवार(फौजी),सागर सपकाळ,राहूल घाडगे,दै.पुढारीचे सतीश मोरे,उपसंपादक अमोल चव्हाण,अशोक मोहने,चंद्रजित पाटील,महेश पाटील,तुषार देशमुख, दै.तरुण भारतचे आवृत्ती प्रमुख दिपक प्रभावळकर,संभाजी भिसे,दै.मुक्तागिरी विद्या म्हासुर्णेकर,दै.लोकमतचे निलेश साळुंखे, दैनिक प्रभात अमित शिंदे,विजय सुतार,विजय लाड,किशोर गुरव,संदिप राजे,संदिप गायकवाड,दैनिक सकाळचे अरुण गुरव,विजय लाड यांच्यासह विविध गावातील सरपंच,उपसरपंच,तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी,शिवशाही सरपंच संघ पाटण तालुका कार्यकारीणीचे पदाधिकारी,डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच पाटण तालुका,जयमल्हार मातंग संघटना पाटण तालुका,कोयना परिसर साखर कामगार संघटना,पाटण तालुका शंभूराज युवा संघटना तसेच बाळासाहेबांची शिवसेना,युवासेना महिला आघाडी सातारा जिल्हा या संघटनांचे सर्व कार्यकर्ते,हितचिंतक यांच्यासह अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.