नामदार शंभूराज देसाई वाढदिवस विशेषांक 2022

विधानसभेतील मुलुखमैदान तोफ, पाटण तालुक्याचा बुलंद आवाज, विकासाचा महामेरू, विकासाचे वादळ अशी अनेक बिरुदे असलेले पाटणचे लोकप्रिय आमदार राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री व राज्यातील महत्त्वपूर्ण अशा सातारा व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री अशी राजकारणात व समाजकारणात यशाची शिखरे पादाक्रांत करणारे संसदपटू नामदार शंभूराज देसाई यांचा 17 नोव्हेंबर हा जन्मदिन आज त्यांचा 56 वा वाढदिवस या जन्मदिनाचे औचित्य साधून दैनिक कृष्णाकाठ ने त्यांच्या कार्याचा घेतलेला हा आढावा.

Click on the image to read E-Paper