श्री संतकृपा कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्मसी) घोगाव येथे वेबिनार संपन्न
उंडाळे | कृष्णाकाठ वृत्तसेवा: श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्मसी) घोगाव येथे मॅन्युफॅक्चरिंग ऑफ आयुर्वेदिक फार्मास्युटिकल्स या विषयावरती डॉ. केदार जोशी यांचे वेबिनार संपन्न झाले. ते स्वतः आयुर्वेदिक औषधे तयार करतात. त्यामुळे त्यांनी आयुर्वेदिक फार्मास्युटिकल्स कसे बनवतात व तेथील गरजा,काळजी व त्याचे महत्त्व व या क्षेत्रातील फार्मसी विद्यार्थ्यांना विविध संधी याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी डॉ. केदार जोशी यांचे स्वागत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी केले. 
 आभार दिप्ती पाटील यांनी मानले.
Popular posts
कोयना भूकंपग्रस्त कुटुंबियांना अखेर 27 वर्षांनंतर न्याय!
इमेज
चंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.
इमेज
तुकाराम गुरव यांचे दुःखद निधन
इमेज
श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा धार्मिक व सामाजिक उपक्रमाने उत्साहात संपन्न.
इमेज
शैक्षणिक व आरोग्य व्यवस्था मजबूत करा तसेच खेळाडूंसाठी तळमावलेत क्रीडा संकुल उभारा : मारुतीराव मोळावडे.
इमेज