महाराष्ट्र माझा कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा ना.संजयजी राठोड यांच्या हस्ते संपन्न


कराड|कृष्णाकाठ वृत्तसेवा: 
श्री संतकृपा शिक्षण संस्था, घोगांव संचलित श्री संतकृपा औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयात तृतीय वर्ष बी फार्मसी मध्ये शिकत असलेले कवी विजय गोविंदराव पवार यांच्या महाराष्ट्र माझा या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा अन्न व औषध प्रशासन व वैदयकिय शिक्षण मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते मंत्रालयाच्या अन्न व औषध प्रशासन विभागात संपन्न झाला.  

यावेळी मंत्री महोदयांचे खाजगी सचिव डॉ.विशाल राठोड, युवा सेना परभणीचे जिल्हाध्यक्ष संदीप राठोड व विवीध क्षेत्रातील मान्यवर उपास्थित होते. 

श्री संतकृपा शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा डॉ. उषा जोहरी, सचिव प्रसून जोहरी, संचालिका प्राजक्ता जोहरी, महाविद्यलयाचे प्राचार्य डॉ. विजयानंद अरलेलीमठ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी कवी विजय पवार यांचे अभिनंदन केले आणि भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Popular posts
कोयना भूकंपग्रस्त कुटुंबियांना अखेर 27 वर्षांनंतर न्याय!
इमेज
चंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.
इमेज
तुकाराम गुरव यांचे दुःखद निधन
इमेज
श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा धार्मिक व सामाजिक उपक्रमाने उत्साहात संपन्न.
इमेज
शैक्षणिक व आरोग्य व्यवस्था मजबूत करा तसेच खेळाडूंसाठी तळमावलेत क्रीडा संकुल उभारा : मारुतीराव मोळावडे.
इमेज