अंजली माधवराव चव्हाण यांचे दुःखद निधन

   


तळमावले| कृष्णाकाठ वृत्तसेवा: 
कुंभारगाव ता पाटण येथील प्रगतशील शेतकरी माधवराव बापुसो चव्हाण यांच्या सुविध्य पत्नी कै अंजली माधवराव चव्हाण यांचे आज रविवार दि 25/9/2022 रोजी पहाटे अल्पशा आजाराने वयाच्या 68 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांचेवर दुपारी 2 वा कुंभारगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या मनमिळावू स्वभावाच्या होत्या त्यांच्या पश्चात पती,तीन मुली, एक मुलगा सून, नातवंडे असा परिवार आहे त्यांचे असे अचानक जाणेने परिसरात शोककळा पसरली आहे.     

माधवराव बापुसो चव्हाण हे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे चुलत सख्ये बंधू होत. मंगळवार दि 27/9/2022 रोजी सकाळी 10 वा कुंभारगाव ता पाटण येथील वैकूंठधाम येथे रक्षा विसर्जन विधीहोणार आहे.

Popular posts
कोयना भूकंपग्रस्त कुटुंबियांना अखेर 27 वर्षांनंतर न्याय!
इमेज
चंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.
इमेज
तुकाराम गुरव यांचे दुःखद निधन
इमेज
श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा धार्मिक व सामाजिक उपक्रमाने उत्साहात संपन्न.
इमेज
शैक्षणिक व आरोग्य व्यवस्था मजबूत करा तसेच खेळाडूंसाठी तळमावलेत क्रीडा संकुल उभारा : मारुतीराव मोळावडे.
इमेज