ब्रिलियंटचे नेत्रदीपक यश ७ विद्यार्थी आय. आय. टी. मध्ये

कराड येथील ब्रिलियंट अकॅडमीतील विद्यार्थ्यांचे जे.ई.ई. ॲडव्हान्स परीक्षेत घवघवित यश.कराड| कृष्णाकाठ वृत्तसेवा:
अत्यंत अवघड मानल्या जाणाऱ्या जे.ई.ई. ॲडव्हान्स या परिक्षेत ब्रिलियंट अकॅडमी ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स चे ७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांचा आय.आय.टी. मधील प्रवेश निश्चित झाला आहे. उत्तीर्ण विद्यार्थी पुढीलप्रमाणे:

१. आदित्य जगदाळे ऑल इंडिया रँक (कॅट) 4

२. तेजस गावडे ऑल इंडिया रँक 2098

३. शैलेश मोरे ऑल इंडिया रँक 4000

४. आशिष कासार ऑल इंडिया रँक 2500

५. अमर पाटील ऑल इंडिया रँक 1500

६. ऋतूजा देसाई ऑल इंडिया रँक 3700

७. भांबूरे आशिष ऑल इंडिया रँक 3500

उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व श्रीमती सिंधुताई शिक्षण प्रसारक संस्था मलकापूर चे अध्यक्ष मोहन वसंतराव पाटील, ब्रिलियंट अकॅडमी कराड डायरेक्टर व संस्थेचे सचिव आदित्य रंजन सर, कॉलेजच्या मुख्याध्यापिका रूपाली मोहन पाटील, केमिस्ट्रीचे एच.ओ.डी निलेश कुमार सर, जितेंद्र सुहासिया सर स्वप्नील अगरवाल सर, विकास पाटील सर, अमन सिंग सर यांनी अभिनंदन केले आहे.

आय.आय.टी मधील प्रवेशाची हमखास परंपरा असणाऱ्या ब्रिलियंटचे विद्यार्थी दरवर्षी आय. आय. टी. मध्ये प्रवेश मिळवतात. व जिल्ह्यामध्ये अव्वल दर्जाची रँक देखील ब्रिलियंटद्वारेच दिली जाते.

आपल्या पाल्याच्या हमखास निकालासाठी त्यांना ७वी पासून फाऊंडेशन बॅचेस मध्ये प्रवेश निश्चित करावा. दर शनिवार व रविवार या बॅचेस चालवल्या जातात. तसेच जेईई व नीटच्या मोफत रिपीटर बॅचसाठी प्रवेश सुरू आहेत. तसेच जे.ई.ई., नीट, आर्किटेक्चर, एन.डी.ए., सीईटी इ. साठी स्वतंत्र बॅचेस चालवल्या जातात. याचा पालकांनी व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन संचालक मंडळातर्फे करण्यात आले आहे.