कुंभारगाव ग्रामपंचायत मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. सरपंच सौ. सारिका पाटणकर यांचे शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न.


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
कुंभारगाव ग्रामपंचायत ता.पाटण मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रापंचायत प्रागंणात ध्वजारोहण करण्यात आले. कुंभारगावच्या सरपंच सौ. सारिका पाटणकर यांचे शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

ध्वजारोहण कार्यक्रमावेळी मुसळधार पाऊस असतानाही ग्रामस्थ, विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.

या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी माजी जि.प. अर्थ शिक्षण सभापती संजय देसाई, उप सरपंच राजेंद्र पाटील, राजेंद्र देसाई, माजी पंचायत सदस्य शंकरराव चव्हाण, यशवंत चव्हाण, रवींद्र सुपेकर, ग्रामपंचायत सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती.

 याच बरोबर हायस्कुल, इंग्लिश मेडीयम, जि.प. प्राथमिक शाळा कुंभारगाव केंद्र 1, जि.प. प्राथमिक शाळा मुलींची, आदर्श अंगणवाडी चे विद्यार्थी, मुख्याध्यपिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कुंभारगाव यादव मॅडम cho, परीट मॅडम आरोग्य सेविका, आरोग्य सेवक रोहित भोकरे, आशा सेविका अर्ध परीसेवीका व अंगणवाडी सेविका यांची ही उपस्थिती होती

Popular posts
तळमावले येथील वाल्मिकी विद्यामंदिरात २५ वर्षानंतर भरला पुन्हा दहावीचा वर्ग
इमेज
येळगाव येथे मोफत त्वचा रोग निदान व औषधोपचार शिबीर संपन्न.
इमेज
जनविकास पतसंस्थेच्या आगाशिवनगर शाखेचा चौथा वर्धापन दिन उत्साहात साजरा.
इमेज
सातारा जिल्ह्यातील संवादाचे जाळे अधिक मजबूत होणार : खा. श्रीनिवास पाटील
इमेज
जोपर्यंत माथाडी कामगारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरुच राहिल: नरेंद्र अण्णासाहेब पाटील
इमेज