जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाझोली येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

 


 वाझोली|कृष्णाकाठ वृत्तसेवा 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाझोली ता पाटण येथे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव विविध उपक्रमानी साजरा करण्यात आला.

    माझी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री प्रवीण पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

                देशात सर्वत्र स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला जात असून सरकारच्या 'हर घर तिरंगा' मोहिमेमुळे या सर्वात मोठ्या राष्ट्रीय सणाच्या भव्यतेत भर पडली आहे. याच पार्श्वभूमीवर जि प शाळा व वाझोली ग्रामपंचायत अंतर्गत जि प शाळा वाझोली येथे वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा घेण्यात आल्या ,तसेच वाझोली ग्रामपंचायत तर्फे गावामध्ये ठीक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले 

  या वेळी सर्व विद्यार्थ्यांना गावातील सरपंच शितल लोहार,उपसरपंच सविता मोरे,संघाचे अध्यक्ष प्रवीण पाटील,सदस्य संदीप पाटील, जयवंत पाटील (फौजी),जयवंत सुतार,विकास मोरे ,संघाचे सचिव सुभाष मोरे, दुर्गेश लोहार,तात्यासो लोहार ,या सर्वांच्या वतीने सर्व मुलांना शालेय साहित्य, व खाऊ वाटप करण्यात आले.या वेळी ग्रामसेविका सौ स्वाती माळी मॅडम ,मा. सरपंच अशोक मोरे,मुख्याध्यापक प्रदीप वीर सर,उपशिक्षक सतीश कोकाटे ,सुनील लोहार, यशवंत पाटील,शंकर लोहार ,संजय पाटीलधनाजी मोरे,भरत सुतार,शितल सुतार आदी मान्यवर उपस्थित होते.

Popular posts
चक्क सुपारीवर साकारलं श्रीमहालक्ष्मीचं चित्र.
इमेज
मंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून जलजिवन मिशन योजनेअंतर्गत पाटण तालुक्यातील 101 नळ पाणी पुरवठा योजनांसाठी 29 कोटी 30 लक्ष रुपयांचा निधी मंजूर.
इमेज
कराड जनता बँकेच्या 8 संचालकांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला. न्यायालयाचा कराड बँकेच्या संचालकांना दणका
इमेज
काकासाहेब चव्हाण महाविद्यालयाचा झेप नियतकालिक अंक वेधक व प्रेरणादायक : संजय देसाई
इमेज
तळमावले बिट मध्ये, पोषण माह अभियान अंतर्गत सदृढ बालक बालिका स्पर्धा उत्साहात संपन्न.
इमेज