कोटा ज्युनिअर कॉलेज मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.


ध्वजारोहण करताना जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक श्री.बाळकृष्ण कोळेकर व इतर मान्यवर.

कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
कराड येथील कोटा ज्युनिअर कॉलेज मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक श्री.बाळकृष्ण कोळेकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी कोटा जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स चे प्रेसिडेंट डॉ महेश खुस्पे , सौ मंजिरी खुस्पे , प्राचार्य जयश्री पवार , लायन्स क्लब कराड सिटी च्या अध्यक्षा ला सोफिया कागदी , सचिव डॉ. ला शर्मिष्ठा गरुड , ट्रेझरर ला सुनीता पाटील , ला नईम कागदी, ला संदीप कोलते , ला मीना कोलते , ला ऋषी पालकर , ला सुशांत वाव्हळ ,ला स्नेहल , ला सतीश पाटील , तसेच कोटा जुनिअर कॉलेज चे शिक्षक यांची प्रमुख उपस्थित होती.