येळगावचे सुपुत्र संजय शेटे यांची खजिनदार पदी बिनविरोध निवड .
कराड| कृष्णाकाठ वृत्तसेवा:
भारतीय कुस्ती महासंघाने काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची मान्यता रद्द केल्यानंतर काही दिवसापासून नवीन कार्यकारणी बांधणीच्या हालचाली सुरू करण्यात आल्या होत्या. सर्वांच्या सामूहिक एकीने नवनिर्वाचित पदाधिकारी निवड बिनविरोध जाहीर करण्यात आली आहे. कुस्तीच्या इतिहासात प्रथमच कुस्तीच्या मातृसंस्थेचे अध्यक्षपद विदर्भाला बिनविरोध देण्यात आले आहे.त्यामुळे विदर्भात कुस्तीला चालना मिळणार आहे.

तर येळगाव ता.कराडचे सुपुत्र संजय शेटे यांची खजिनदार पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे विविध स्तरावरून अभिनंदन होत आहे.
नवीन कार्यकारणी खालील प्रमाणे जाहीर करण्यात आली आहे.
• अध्यक्ष : श्री.रामदास तडस
• सरचिटणीस : श्री.काकासाहेब पवार
• वरिष्ठ उपाध्यक्ष : श्री.विजय बराटे
• कार्याध्यक्ष : श्री.धवलसिंग मोहिते पाटील
• उपाध्यक्ष : 1) श्री.हनुमंतराव गावडे 2) श्री.वैभव लांडगे 3)श्री.संजय तिर्थकर 4) श्री.दीपक पवार 5) श्री.सुनील चौधरी 6) संजय चव्हाण
• खजिनदार : श्री.संजय शेटे
सह-सचिव : 1)श्री.विलास कथुरे 2) श्री.मारुती आडकर 3) श्री.अनिल पांडे 4) श्री.वामन गाते 5)श्री.गोरखनाथ बलकवडे 6)श्री.रवींद्र पाटील
• कार्यकारी समिती सदस्य : 1) श्री.योगेश दोडके 2) श्री. संदभोंडवे 3) श्री. डी. आर. जाधव (आण्णा) 4) श्री.दिलीप इटनकर 5) श्री.सुनील देशमुख

या सर्व नावनिर्वंचीत पदाधिकाऱ्यांचे कुस्ती मल्लविद्या महासंघातर्फे अभिनंदन करण्यात आले. तसेच येळगाव ग्रामस्थ यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.