प्रा.अशोकराव शिबे यांचे दुःखद निधन.


तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा:

शिबेवाडी कुंभारगांव (ता.पाटण) येथील प्रा.अशोकराव आनंदराव शिबे यांचे सोमवार दि. 4 जुलै, 2022 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे वय 62 वर्षे होते. ‘शिबे सर’ या नावाने ते परिसरात परिचित होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, पत्नी, एक भाऊ असा परिवार आहे. कर्मवीर भाऊराव पाटील काॅलेज ढेबेवाडी येथे ते अध्यापनाचे कार्य करत होते.

त्यांचा रक्षाविसर्जन विधी बुधवार दि. 6 जुलै, 2022 रोजी सकाळी 9 वाजता शिबेवाडी कुंभारगांव, ता.पाटण, जि.सातारा येथे घेण्यात येणार आहे. मनमिळावू आणि प्रेमळ स्वभावाचे व्यक्तिमत्त्व असल्याने त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Popular posts
मोरेवाडी ता पाटण येथील श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिर जीर्णोद्धार व 15 व्या वर्धापन वर्षारंभ निमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन.
इमेज
कोयना भूकंपग्रस्त कुटुंबियांना अखेर 27 वर्षांनंतर न्याय!
इमेज
तुकाराम गुरव यांचे दुःखद निधन
इमेज
पाटण तालुक्यातील विकास कामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
इमेज
मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी पदी घोणशीची ऐश्वर्या गुरवची निवड.खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते सत्कार.
इमेज