विठ्ठल ज्ञानदेव सागावकर यांचेदुःखद निधन


        कुंभारगाव|कृष्णाकाठ वृत्तसेवा:

कुंभारगाव ता पाटण येथील सेवानिवृत्त शिक्षक कै विठ्ठल ज्ञानदेव सागावकर यांचे आज मंगळवार दि 26/4/2022 रोजी पहाटे वयाच्या 84 व्या वर्षी वृद्धापकाळाने राहत्या घरी दुःखद निधन झाले. त्यांचे पश्च्यात पत्नी, एक मुलगा दोन मुली, सून, नातवंडे दोन भाऊ असा मोठा परिवार आहे.        

रक्षाविसर्जन गुरुवार दि 28/4/2022 रोजी सकाळी 10 वाजता वैकुंठधाम कुंभारगाव ता पाटण येथे होणार आहे.