सुभाष बावडेकर यांना मातृशोक ; श्रीमती शांताबाई बावडेकर यांचे दुःखद निधन.

 

तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
वांगव्हॅली को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लि.मुंबईचे चेअरमन सुभाष बावडेकर यांच्या मातोश्री श्रीमती शांताबाई बावडेकर यांचे काल बुधवार दि.०२ मार्च २०२२ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर बुधवारी रात्री भरेवाडी काळगाव येथील वैकुंठ धाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. 

स्व.शांताबाई बावडेकर ह्या अत्यंत प्रेमळ, मितभाषी व मनमिळावू स्वभावाच्या होत्या. त्या ताई या नावाने विभागात परिचित होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. रक्षाविसर्जन शुक्रवार दिनांक ४ मार्च २०२२ रोजी भरेवाडी येथे सकाळी १० वा. होणार आहे.

Popular posts
गुढे वि. का स. सेवा सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा 13 - 0 ने मोठा विजय. राष्ट्रवादीच्या पॅनेलचा दारुण पराभव. 20 वर्षांनंतर सत्तातर .
इमेज
काळगांव मध्ये तब्बल 22 वर्षानंतर भेटले वर्गमित्र
इमेज
बनपुरी सोसायटीत शिवसेना पुरस्कृत स्व. रघुनाथ महादेव पाटील शेतकरी विकास पॅनेलचा 13-0 ने दणदणीत विजय
इमेज
सारंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेतील मुलांना संजीवन प्रतिष्ठान व नवभारत पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी ,
इमेज
काळगाव सोसायटीत विजय तरुणाईचा..
इमेज