कुंभारगाव : कुंभारगाव ता पाटण येथील कै महादेव विष्णू गुरव(बापू ) यांचे वयाच्या 86 व्या वर्षी मंगळवार दि 4/1/2022 रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. दुपारी त्यांच्यावर कुंभारगाव येथील वैकुंठ धाम येथे अंतिम अंत्यसंस्कार करण्यात आले.
ते शांत स्वभावाचे होते, त्यांचे पश्चात पत्नी, एक मुलगी, दोन मुले असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवार दि 6/1/2022,रोजी सकाळी 9,30 वाजता कुंभारगाव ता पाटण येथील वैकूंठधाम येथे होणार आहे.