शिवसमर्थ ची यशोगाथा ‘साम टीव्ही’ वर


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
पाटण तालुक्यातील तळमावले येथील दि शिवसमर्थ मल्टीस्टेट को.ऑप. क्रे. सोसायटी लिमिटेड ची यशोगाथा गुरुवार दि.20 जानेवारी, 2022 रोजी दुपारी 3 वाजून 25 मिनिटांनी प्रसारित करण्यात येणार आहे.

15 ऑगसस्ट, 2006 रोजी स्थापन झालेल्या ‘शिवसमर्थ’ या संस्थेने आर्थिक सेवेबरोबर विविध सामाजिक बांधिलकी जपणारे उपकम राबवले आहेत.

या संस्थेची यशोगाथा दाखवली जाणार आहे. सदर यशोगाथा सर्वांनी आवर्जून पहावी असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ऍड.जनार्दन बोत्रे यांनी केले आहे.