मर्चंट सिंडिकेट पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन.

 


तळमावले| कृष्णाकाठ वृत्तसेवा:

मर्चंट सिंडिकेट ग्रामिण बिगर शेती सहकरी क्रेडिट संस्था तळमावलेच्या २०२२ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी संस्थेचे संस्थापक श्री.अनिल शिंदे(दादा), चेअरमन श्री.ज्ञानदेव जाधव(नाना), व्हा.चेअरमन श्री.सर्जेराव नलवडे तसेच संस्थेचे संचालक डॉ. चंद्रकांत बोत्रे, प्रकाश देसाई, राजेश करपे, गणेश कोळेकर, अनिल माने, सुरेश देसाई, बाबासो तडाखे, लक्ष्मण मत्रे व अंजना सुर्वे, रामचंद्र कदम(सर) , ओंकार शिंदे संस्थेचे व्यवस्थापक दिलीप गुंजाळकर, उपव्यवस्थापक शरद शिंदे व सर्व सेवक वर्ग यांच्या उपस्थित प्रकाशन कार्यक्रम संपन्न झाला.