तारळे गावातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती आणि नवोदय परिक्षेत यश.

तारळे | कृष्णाकाठ वृत्तसेवा :

तारळे गावातील सई पवेकर, प्रेरणा सानवते, सदिच्छा बेंद्रे, प्रेरणा मोहिते, साई गदादे या विध्यार्थ्यांत्यांनी शिष्यवृत्ती व नवोदय या परिक्षेत यश संपादन करून जिल्हास्तरावर गुणवत्ता यादीत चमकले आहेत. त्या बद्दल गृहराज्यमंत्री ना. शंभुराज देसाई यांच्या वतीने तारळे विभागातील प्रमुख पदाधिकारी यांच्या हस्ते यशस्वी विध्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या . या वेळी अभिजीत पाटील,गजानन जाधव,विजय पवार, किशोर बारटक्के, राजेंद्र चव्हाण, यशवंत बेंद्रे, संतोष सानवते,संजय मोहीते आदी मान्यवर उपस्थित होते.
Popular posts
गुढे वि. का स. सेवा सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा 13 - 0 ने मोठा विजय. राष्ट्रवादीच्या पॅनेलचा दारुण पराभव. 20 वर्षांनंतर सत्तातर .
इमेज
काळगांव मध्ये तब्बल 22 वर्षानंतर भेटले वर्गमित्र
इमेज
बनपुरी सोसायटीत शिवसेना पुरस्कृत स्व. रघुनाथ महादेव पाटील शेतकरी विकास पॅनेलचा 13-0 ने दणदणीत विजय
इमेज
सारंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेतील मुलांना संजीवन प्रतिष्ठान व नवभारत पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी ,
इमेज
सारंग पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जनसहकार पतसंस्थेच्या वतीने जिजाऊ वस्तीगृहातील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
इमेज