पार्वती हिंदुराव पाटील यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन.

तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
खळे ता.पाटण येथील पार्वती हिंदुराव पाटील यांचे मंगळवार दि. 7/12/2021 रोजी रात्री 12.15 वा. राहत्या घरी वयाच्या 83 व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. 
माजी सरपंच व माजी संचालक पाटण खरेदी विक्री संघ  गजानन हिंदुराव पाटील यांच्या त्या मातोश्री होत. त्यांचे पश्चात दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे.
शुक्रवार दि 10/12/2021 रोजी खळे येथील वैकुंठधाम येथे सकाळी 9. 30 वा रक्षा विर्सजन होणार आहे.