श्रीमती मनीषा निवास सावंत यांचे दुःखद निधन.
कुंभारगाव | कृष्णाकाठ वृत्तसेवा
कुंभारगाव ता.पाटण येथील कै. निवास मारुती सावंत यांच्या सुविध्य पत्नी श्रीमती मनीषा निवास सावंत यांचे शुक्रवार दि 17/12/2021 रोजी सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्यावर कुंभारगाव येथील वैकुंठधाम येथे शनिवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पश्चात मुले,सासू, दिर, जाव असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवार दि 20/12/2021 रोजी कुंभारगाव ता पाटण येथील वैकुंठधाम येथे होणार आहे.