कुंभारगाव | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
कुंभारगाव ता.पाटण येथील प्रगतशील शेतकरी दत्तात्रय विठ्ठल देसाई यांच्या पत्नी कै.मालन दत्तात्रय देसाई यांचे वयाच्या 83 व्या वर्षी मंगळवार दि.14/12/2021 रोजी राहत्या घरी दुपारी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. रात्री त्यांचेवर कुंभारगाव येथील वैकुंठधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या मावशी या नावाने सर्वांच्या परिचित होत्या. त्या मित भाषी व शांत स्वभावाच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, मुले ,सुना ,नातवंडे असा मोठा परिवार आहे.

रक्षाविसर्जन गुरुवार दि.16/12/2021 रोजी सकाळी 10 वाजता कुंभारगाव ता पाटण येथील वैकुंठधाम येथे होणार आहे.