कै. विजयमाला कृष्णराव पाटील (काकी) यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन .
कुंभारगाव | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
कुंभारगाव ता.पाटण येथील माजी सरपंच कै.सूर्यकांत कृष्णराव पाटील यांच्या मातोश्री कै. विजयमाला कृष्णराव पाटील (काकी) यांचे शनिवार दि 13/11/2021 रोजी वयाच्या 85 व्या वर्षी वृद्धापकाळाने राहत्या घरी पहाटे दुःखद निधन झाले.

 त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी कुंभारगाव ता.पाटण येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात 3 मुले 2 मुली व नातवंडे असा परिवार आहे. 

 रक्षाविसर्जन मंगळवार दि 16/11/2021 रोजी सकाळी 10 वाजता कुंभारगाव ता पाटण येथील वैकूंठधाम येथे होणार आहे.