कानसा वारणा फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद : माजी आमदार शरद दादा सोनावणे

 

शेडगेवाडी | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
कानसा वारणा फाउंडेशनचे संस्थापक दिपकदादा पाटील यांनी माजी आमदार व पूणे शिवसेना जिल्हाप्रमुख शरददादा सोनावणे ( जुन्नर ) यांची सदिच्छा भेट घेतली व कानसा वारणा फाउंडेशनच्या विविध उपक्रमाबद्दल सविस्तर चर्चा केली .

 कानसा वारणा फाउंडेशनचे समाजकार्य खूप चांगल्या पद्धतीने चाले आहे समाजातील सर्व घटकांना न्याय देण्यासाठी व संकट समयी त्यांच्या मदतीला धावून जावून त्यांचे संकट दूर करण्याचे कार्य अनेक वर्ष अंखडीत पणे चालू आहे. 

समाजासाठी मदत करणाऱ्या कानसा वारणा फाउंडेशनचे व संस्थापक दिपक(दादा) पाटील यांचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे यांच्या पुढील समाजकार्यास माझ्या सदिच्छा असे गौरोद्गार माजी आमदार शरददादा सोनावणे यांनी व्यक्त केले .Popular posts
मोरेवाडी ता पाटण येथील श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिर जीर्णोद्धार व 15 व्या वर्धापन वर्षारंभ निमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन.
इमेज
कोयना भूकंपग्रस्त कुटुंबियांना अखेर 27 वर्षांनंतर न्याय!
इमेज
तुकाराम गुरव यांचे दुःखद निधन
इमेज
पाटण तालुक्यातील विकास कामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
इमेज
मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी पदी घोणशीची ऐश्वर्या गुरवची निवड.खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते सत्कार.
इमेज