बाबूराव माने यांचे दुःखद निधन

 

वाठार |वार्ताहर : मालखेड ता.कराड येथील बाबूराव धोंडी माने (वय ८४ ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली , सुना नातवंडे असा परिवार आहे.