साई मेडिकल फौंडेशन & चॅरिटेबल ट्रस्ट व ॲड. विनायकराव पाटील जनसेवा संघटना यांची सामाजिक बांधिलकी.

 


कराड|कृष्णाकाठ वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वडगाव (उंब्रज ) येथे साई मेडिकल फौंडेशन & चॅरिटेबल ट्रस्ट, उंब्रज व ॲड. विनायकराव पाटील जनसेवा संघटना वडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने गरजूंना संसार उपयोगी साहित्य वाटप व नामदार साहेबांच्या वाढदिवसाचा केक कापणे हा कार्यक्रम वडगाव वि का स सेवा सोसायटी मध्ये आयोजित केला होता त्या प्रसंगी खंडोबा देवस्थानचे प्रमुख मानकरी. कराड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्रीमंत देवराज दादा पाटील, संचालक श्री. सर्जेराव खंडाईत, रणजित पाटील कार्याध्यक्ष सरपंच परिषद पुणे महाराष्ट्र,संभाजीराव कदम,प्राध्यापक श्री दिलीपकुमार मोहिते, साई मेडिकल फाऊंडेशन & चॅरिटेबल ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष श्री शैलेशदादा मोहिते ,श्री शंकर जाधव,अनिल कदम,नामदेव कदम,प्रमोद कदम, सोसायटीचे चेअरमन शांताराम कदम,सर्व संचालक, ग्रामपंचायत सदस्य श्री भिकू आवळे,सौ संगीता शिलेवंत, कृष्णत जाधव, मदन सुतार भरत कदम,जावेद मुल्ला, अनिकेत चव्हाण,व सर्व मान्यवर मंडळी तसेच वडगाव चे ग्रामस्थ उपस्थित होते ,सुत्रसंचालन कृष्णत जाधव यांनी केले, प्रास्ताविक रणजित पाटील यांनी केले, देवराज दादा पाटील व प्रा.दिलीपकुमार मोहिते,यांनी मनोगत व्यक्त केले,आभार मदन सुतार यांनी मानले यावेळी वडगांव (उंब्रज) चे ग्रामस्थ व साई मेडिकल फाऊंडेशन & चॅरिटेबल ट्रस्ट उंब्रज चे पदाधिकारी व जनसेवा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Popular posts
कुंभारगांव येथील संदीप देवळेकर यांचे दुःखद निधन .
इमेज
चंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.
इमेज
गडकोट व किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
इमेज
न्यू इंग्लिश स्कूल गोकूळ-धावडे या विदयालयामध्ये तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन.
मान्याचीवाडी ग्रामपंचायतीची संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राज्यस्तरीय समितीने केली पाहणी.
इमेज