666 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 14 बाधितांचा मृत्यू

 


सातारा दि.5 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 666 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 14 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.

जावली 5 (8705), कराड 184 (29037), खंडाळा 18 (11992), खटाव 65 (19936), कोरेगांव 34 (17152), माण 33 (13340), महाबळेश्वर 18 (4324), पाटण 49 (8748), फलटण 29 (28694), सातारा 173 (41245), वाई 54 (12894) व इतर 4 (1384) असे आज अखेर एकूण 197451 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0 (181), कराड 1 (881), खंडाळा 1 (152), खटाव 2 (463), कोरेगांव 1 (376), माण 0 (279), महाबळेश्वर 0 (84), पाटण 1 (298), फलटण 6 (457), सातारा 1 (1227), वाई 0 (302) व इतर 1 (68), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4768 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Popular posts
कोयना भूकंपग्रस्त कुटुंबियांना अखेर 27 वर्षांनंतर न्याय!
इमेज
तुकाराम गुरव यांचे दुःखद निधन
इमेज
चंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.
इमेज
श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा धार्मिक व सामाजिक उपक्रमाने उत्साहात संपन्न.
इमेज
शैक्षणिक व आरोग्य व्यवस्था मजबूत करा तसेच खेळाडूंसाठी तळमावलेत क्रीडा संकुल उभारा : मारुतीराव मोळावडे.
इमेज