586 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 7 बाधितांचा मृत्यू

सातारा दि.26 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 586 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 7 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.

जावली 9(9214), कराड 105 (33783), खंडाळा 65 (12874), खटाव 30 (21274), कोरेगांव 85(18639), माण 20 (14410), महाबळेश्वर 2(4478) पाटण 16(9461), फलटण 103 (30330), सातारा 120(44504), वाई 29(14091) व इतर 2(1599) असे आज अखेर एकूण 214657 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0(195), कराड 1 (1003), खंडाळा 1 (161), खटाव 0(504), कोरेगांव 2(400), माण 1 (294), महाबळेश्वर 0 (86), पाटण 1(323), फलटण 0(501), सातारा 1 (1304), वाई 0 (315) व इतर 0 (71), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5157 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Popular posts
कुंभारगांव येथील संदीप देवळेकर यांचे दुःखद निधन .
इमेज
चंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.
इमेज
गडकोट व किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
इमेज
न्यू इंग्लिश स्कूल गोकूळ-धावडे या विदयालयामध्ये तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन.
मान्याचीवाडी ग्रामपंचायतीची संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राज्यस्तरीय समितीने केली पाहणी.
इमेज